Price: ₹0.00
(as of Mar 20, 2024 21:40:46 UTC – Details)
मानत साचणाऱ्या विचारांना वाटमोकळी करून देता यावी म्हणूनच डायरी रायटिंग असतं. मनातल्या भावनांचा शब्दरूपाने अवतरलेला संवाद म्हणजे डायरी असते. आपल्या दैनंदिन जीवनातील निरीक्षणं, अनुभव, अनुभूती, विविधांगी विचार असा सगळ्या बाबी डॉ. विनय दांदळे यांनी रसिक मनानं आणि अभ्यासू दृष्टीने मांडल्यात ते त्यांच्या ‘संध्यकाळचं डायरी रायटिंग’ या लघुलेख संग्रहातून. – डॉ.गजानन नारे (सदस्य, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.)
ASIN : B085PTCJ9B
Publisher : Ecobookhut (9 March 2020)
Language : Marathi
File size : 310 KB
Simultaneous device usage : Unlimited
Text-to-Speech : Not enabled
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 86 pages
There are no reviews yet.